Success Story: सायकलवर भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए, रोहितच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या

https://ift.tt/h4YLuX5 Story:रोहितचे कुटुंब उमरगा तालुक्यातील एका खेड्यातले. १९९३मध्ये किल्लारीच्या भूकंपानंतर त्याच्या आई-वडिलांनी पुण्याची वाट धरली. मोलमजुरी करून ते संसाराचा गाडा हाकत आहेत. रोहित, त्याचे आई-वडील आणि दोन लहान बहिणी असा त्यांचा परिवार. रोहितचे वडील पहाटे घर सोडतात. दुपारपर्यंत सायकलवर भाजी विकण्याचा व्यवसाय करून पुन्हा सायंकाळी त्यासाठी ते तत्पर असतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rnXdP0J

Post a Comment

Previous Post Next Post