TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

https://ift.tt/XcYTxv2 TAIT Exam : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/6KsghNZ

Post a Comment

Previous Post Next Post