Talathi Bharati: राज्यातील चार हजार तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट

https://ift.tt/DAiU7cC Recruitment: राज्यात ४,१२२ तलाठी भरती अंतर्गत नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ पदे भरली जाणार आहेत. त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/w2qsgdM

Post a Comment

Previous Post Next Post