https://ift.tt/pD9nBUu Money: बँक खात्याचे क्रमांक न जुळल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रक्कमेपासून वंचित राहावे लागले आहे. बँकेने रक्कम जमा करून न घेता रक्कमेचा धनादेश महापालिकेच्या प्रशासनाला परत केला आहे. आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे नवे क्रमांक मिळवण्याचे काम पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UnqEjeP
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UnqEjeP
Post a Comment