https://ift.tt/JfbzHIc Permission: शिक्षकांची समाजात महत्त्वाची भूमिका असून, भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. राज्यातील अनुदानित शिक्षकांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावला. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी रात्र शाळांसाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या गाडीवर डॉक्टर लिहिलेले असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाडीवर टीआर लिहिण्यास लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/45jJMBT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/45jJMBT
Post a Comment