https://ift.tt/pCrHGXy Exam: विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये, सर्वाधिक ७६,१०२ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत. परीक्षार्थ्यांत ७९,३३२ विद्यार्थी, ७६,५७१ विद्यार्थिनी आणि १० तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नागपूर विभागातील एकूण ४८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JC2Hu1b
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JC2Hu1b
Post a Comment