Marathi Lessons: रशियन विद्यार्थी गिरवताहेत मराठी कित्ता

https://ift.tt/aKF97Ud students Learn Marathi: संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देवनागरी शिकण्याचीही इच्छा वाढत आहे. त्यासाठी पालव यांनी तयार केलेला कित्ता रशियन भाषेत अनुवादित करण्यात आला आहे. या कित्त्याच्या आधारे प्राथमिक देवनागरी लिपी या विद्यार्थ्यांना शिकता येऊ शकते. हे प्रदर्शन २०२४मध्ये भारतातही आयोजित करण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yoXQ5Ci

Post a Comment

Previous Post Next Post