https://ift.tt/vSOqnPb HSC Exam:राज्य मंडळामार्फत २१ फेब्रुवारी आणि २ मार्चला घेतल्या जाणाऱ्या अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरमार्गरहीत परीक्षा घेणे, हेच यंदाचे मुख्य लक्ष्य असल्याची माहिती मंडळाच्या नाशिक व मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. त्या दृष्टीने सर्व स्तरावर तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हिडनंतर पहिल्यांदाच या परीक्षांचे नियोजन पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून, त्यानिमित्त उपासनी यांच्याशी साधलेला हा संवाद...
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qalhupg
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qalhupg
Post a Comment