https://ift.tt/Dt5FcBU Story: दहावीमध्ये कोणी नापास झाले किंवा कोणाला कमी मार्क्स पडले की त्याच्यावर हसणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नसते. येताजाता अनेकजण त्या विद्यार्थ्याची खिल्ली उडवितात. पण अनेक विद्यार्थ्यांसाठी ही अपयशाची पहिली पायरी असते. आयएएस तुषार डी सुमेरा यांच्याबाबतीत ही घटना खरी ठरली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c2GREaX
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c2GREaX
Post a Comment