Success Story: सौंदर्यात भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकेल मागे, आयएफएस आरुषीने यूपीएससीत मिळविली दुसरी रॅंक

https://ift.tt/nlwkd0I Arushi Mishra Success Story:भारतीय वन सेवेतील अधिकारी आरुषी मिश्राचा जन्म ३१ जानेवारी १९९१ रोजी प्रयागराज येथे झाला. तिचे वडील अजय मिश्रा हे ज्येष्ठ वकील आहेत आणि आई नीता मिश्रा लेक्चरर आहेत. आरुषीचा धाकटा भाऊ अर्णव मिश्रा उत्तर प्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे. आयएफएस आरुषी मिश्रा ही आग्रा वन विभागात डेप्युटी डीएफओ आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nqFPGDY

Post a Comment

Previous Post Next Post