https://ift.tt/bwZ2jop Recruitment: राज्यातील प्रलंबित शिक्षक भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात लवकरच ३० हजारांहून अधिक शिक्षकांची आणि केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणाला आकार देण्याचे काम समांतर सुरू आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QXsBnZa
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QXsBnZa
Post a Comment