अंगणवाडी कर्मचारी, शिक्षणसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ; फडणवीसांची मोठी घोषणा

https://ift.tt/PqJVpQM 2023: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची २० हजार पदे भरली जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासोबतच अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये करण्यात आले आहे तर अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ४ हजार ५०० वरुन ५ हजार ५०० इतके करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RZsbh5N

Post a Comment

Previous Post Next Post