IGNOU Job: बारावी उत्तीर्णांना इग्नूमध्ये नोकरी करण्याची संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार

https://ift.tt/u3bqSYU Job 2023: इग्नूने २०० कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tAKSOTo

Post a Comment

Previous Post Next Post