Kapil Sharma Education: कॉलेज फी भरायला नव्हते पैसे, कॉमेडी किंग कपिलचं शिक्षण किती? जाणून घ्या

https://ift.tt/BLlg3jF Sharma Education Details:किंग ऑफ कॉमेडी म्हणून ओळखला जाणार कपिल शर्मा सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. आज कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या कपिल शर्माने इथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच संघर्ष केला आहे. कपिल शर्माने एका मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान त्याच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KATer6V

Post a Comment

Previous Post Next Post