सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी PhDची सक्ती नाही, UGC चा नवा नियम जाणून घ्या

https://ift.tt/rChH2g7 Professor: उस्मानिया विद्यापीठ (OU) कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन यूजीसी अध्यक्षांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल विकसित केले जात आहे, ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4hLB0fs

Post a Comment

Previous Post Next Post