https://ift.tt/hzVq8xU Exam:मराठी विषयातील प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नात शब्दांऐवजी वाक्य देत शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करायचे होते. तर उर्दू विषयातील प्रश्नपत्रिकेत काही छपाईच्या चुका होत्या असे शिक्षकांनी सांगितले. यामध्ये प्रश्न क्रमांक तीनमधील एका शब्दाची छपाई चुकली, नज्ममध्ये नुक्ते अधिक आले तर प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपबीतीवर प्रश्न विचारण्यात आला नाही, असे शिक्षकांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mRyvW7s
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mRyvW7s
Post a Comment