https://ift.tt/dCb0ciE Story: आयएएस अधिकारी बनणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते. सर्जन म्हणून काम करत असताना सामान्य लोकांसाठी काहीतरी करायची जाणिव मला झाली. मला सामान्यांचे जीवन चांगले बनवायचे आहे आणि तेव्हाच मी आयएएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतल्याचे रेणू राज यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/esQkvWd
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/esQkvWd
Post a Comment