फक्त पदवीचा उपयोग नाही, AICTE च्या उपाध्यक्षांनी दिलेला सल्ला जाणून घ्या

https://ifttt.com/images/no_image_card.pngDegree:‘येत्या काही वर्षांत नोकऱ्यांच्या स्वरूपात मोठे बदल होऊ घातले आहेत. आपण ‘गिगा इकॉनॉमी’कडे वाटचाल करीत आहोत. अशात एकदा घेतलेले शिक्षण पुरेसे ठरणार नसून, सातत्याने नव्या गोष्टी शिकत राहणे गरजेचे आहे. यातूनच तरुणवर्ग व्यवसायाभिमुख होईल. हे शिक्षण देण्याचे आव्हान सध्याच्या शिक्षकांपुढे आहे. त्यासाठी त्यांना मोठी मेहनत करावी लागेल,’ असे डॉ. जेरे यांनी सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q5Nf79a

Post a Comment

Previous Post Next Post