'आधार' प्रमाणीकरणाची प्रक्रिया स्टुडंट पोर्टलवर, शाळांतील गोंधळ सुरूच

https://ift.tt/IDHLElw of Aadhaar: विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित कामात राज्यातील पहिल्या ५० तालुक्यांत (ब्लॉक) मालेगाव मनपा २१, मालेगाव तालुका ४५, नाशिक यूआरसी दोन ४८, तर नाशिक यूआरसी एक ४९ व्या क्रमांकावर आहे. राज्यातील पहिल्या शंभर ब्लॉकमध्ये जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचादेखील नंबर लागतो. जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव शहरांसह बागलाण तालुक्यातच सर्वात जास्त आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V1uvhx6

Post a Comment

Previous Post Next Post