https://ift.tt/57tKTQ6 Admission:अकरावी आणि बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व मूल्यमापन पद्धती आदी ‘एनसीईआरटी’ने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे आहेत. याला अनुसरून २०२५मध्ये प्रवेश परीक्षा होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अकरावी सायन्सचे सर्वसाधारण स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची माहिती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tgflI1h
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tgflI1h
Post a Comment