के. जे. सोमय्या कॉलेजने रोखली विद्यार्थ्यांची कागदपत्रे

https://ift.tt/4togqQY Students: के. जे. सोमय्या नर्सिंग कॉलेजमधील माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने हे विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी जुन्या वादातून विद्यार्थ्यांमध्ये वाद पेटला. हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. गेल्या महिन्यात १७ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी २३ मार्च रोजी कॉलेजमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चार माजी विद्यार्थ्यांना १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZDnH8Fh

Post a Comment

Previous Post Next Post