https://ift.tt/VYX8UIG Admission:आरटीई पोर्टल तांत्रिक अडचणी येत असल्याने, पालकांना आपल्या मुलाच्या प्रवेशाबाबत माहिती जाणून घेता येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणतीही भिती, संभ्रम बाळगू नये, ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडतीद्वारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PK7ocv6
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PK7ocv6
Post a Comment