मुलाने UPSC द्यावी म्हणून वडिलांनी विकले घर, IAS प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

https://ift.tt/Rm3bdzK Story: आपण यूपीएससी द्यावी म्हणून वडिलांनी घर विकले होते. त्यात एका रँकने आयएएस होण्यापासून वंचित राहिल्यानंतर प्रदीप सिंग खूपच तणावाखाली होते. पण त्यांनी हार मानली नाही. एक वर्षाच्या तयारीनंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया २६ वा क्रमांक मिळवला. यानंतर त्यांची आयएएस पदासाठी निवड झाली आणि त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fp9RgLd

Post a Comment

Previous Post Next Post