माजी सैनिकांनाही घेता येणार पदवी शिक्षण

https://ift.tt/6fa4lOv servicemen Education: देश रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी सक्षम बनविणे या उद्देशाने केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात हा करार करण्यात आला. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. परंतु, त्यास पात्र ठरण्यासाठी माजी सैनिकाने इयत्ता बारावी किंवा समतूल्य शिक्षण घेतलेले असावे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6DkgpTr

Post a Comment

Previous Post Next Post