शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, 'शिवसृष्टीत' मिळणार विशेष सवलत

https://ift.tt/GWXUnHD Srishti: यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त पुढील वर्षभर प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना त्यांना ही विशेष सवलत देण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/itBcsCj

Post a Comment

Previous Post Next Post