वैद्यकीय महाविद्यालयात भरतीला मुहूर्त?

https://ift.tt/9TrClBQ College: पहिल्या वर्षात १०० तर दुसऱ्या वर्षात १०० विद्यार्थी शिकत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्‍यक असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे वैद्यकीय महाविद्यालयास आवश्‍यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/X0VZDqv

Post a Comment

Previous Post Next Post