'आयसर परदेशी विद्यापीठांशी स्पर्धा करण्यास सज्ज'

https://ift.tt/zfDCbBT ‘आयसर’मध्ये संशोधनासाठी उत्तम व्यवस्था, यंत्रणा उपलब्ध आहेत. आम्ही सातत्याने त्या वाढवण्यावर भर देणार आहोत. विज्ञानाच्या नव्या शाखांमध्येही संशोधन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात मानव्यता विज्ञानावरही काही अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,’ असेही ते म्हणाले. मूलभूत विज्ञानापासून ते डेटा सायन्सपर्यंत सर्व शाखांमध्ये शिक्षण देण्याचा ‘आयसर’चा मानस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KGpBkYf

Post a Comment

Previous Post Next Post