मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर द्या, शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

https://ift.tt/AavBFiD In mother Tongue: शिक्षकाने बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन रोजगारक्षम पिढी निर्माण करावी. प्राथमिक शिक्षण आयुष्याचा पाया असून, त्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण असावे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवावी, असे शिक्षणमंत्री म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wW4ATke

Post a Comment

Previous Post Next Post