'बीएड', 'बीपीएड' महाविद्यालयांची होणार तपासणी

https://ift.tt/2TsmYMg BPEd College:नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीआरटी) व रीहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (आरसीआय) यांनी दिलेल्या निकषांची पूर्तता करणे सर्व बीएड, तसेच बीपीएड महाविद्यालयांसाठी बंधनकारक असते. या महाविद्यालयांना उच्च शिक्षण संचालनालयामार्फत निकषांच्या पूर्ततेच्या आधारावरच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aHROtoL

Post a Comment

Previous Post Next Post