CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप

https://ift.tt/IZFcYO0  CBSE Board Exam Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा 2023 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील. 

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/xkNrTcA

Post a Comment

Previous Post Next Post