NEET Exam: कॉपी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत अजब प्रकार

https://ift.tt/QcnKw1L वैद्यकीय प्रवेशाकरिता आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षेत कोणी कॉपी करू नये याकरिता परीक्षेचे आयोजन करणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ दक्ष होती; परंतु एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना तपासणीच्या नावाखाली कपडे काढून ते उलटे परिधान करण्यास भाग पाडले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cG63T8k

Post a Comment

Previous Post Next Post