Success Story: धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक भरतीत पहिली

https://ift.tt/fDkEsQR Story: अपूर्वाची आई लोकांच्या घरोघरी जाऊन धुणीभांडी करते. वेळप्रसंगी द्राक्षबागेच्या व कांद्याच्या चाळीवर कामाला जाते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत करते. काम करूनच तिने बी. कॉम. पूर्ण केले. दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास तिने प्रोत्साहन दिले. परिस्थिती नाजूक असतानाही त्याची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने यश मिळवले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jaJFO3c

Post a Comment

Previous Post Next Post