https://ift.tt/mVrIADc Motivation Test: काही प्रमाणात त्रुटी असल्याने व शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्र पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे. ती यंत्रणा अधिक प्रभाविपणे कार्य करील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील रिक्तपदे विनाविलंब भरण्यात यावीत आदी मागण्या मांडण्यात आल्या. परीक्षा रद्द करून पर्यवेक्षकीय यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RegK2Mo
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RegK2Mo
Post a Comment