Degree Admission Updates: पदव आण सलफ फयननस अभयसकरमच दसर यद जहर; वजञन शखचय कट ऑफच टकक घसरल.

https://ifttt.com/images/no_image_card.pngमुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदवी आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. कला, वाणिज्य आणि सेल फायनान्स अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल असल्यामुळे, या विषयांचा दुसऱ्या यादीच कट ऑफही उच्च राहिला आहे. परंतु, विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांच्या कट ऑफमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे. परंतु कला, वाणिज्य आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळतेय.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kPYgA9N

Post a Comment

Previous Post Next Post