https://ifttt.com/images/no_image_card.pngदेशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिकांना उच्च दर्जाच्या वैदयकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयांर्गत शासकीय मेडिकल कॉलेज नसलेल्या विविध ९ जिल्ह्यांमध्ये नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहेत. बुधवार, २८ जून २०२३ ला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0emsMlD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0emsMlD
Post a Comment