IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी

https://ift.tt/nxVS4CQ Degree After Leaving BTech at Third Year: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Mumbai) यावर्षीपासून इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (BSc) अभ्यासक्रमाची सुरुवात करत आहेत. मागील वर्षी या अभ्यासक्रमातील १५ विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षानंतर अभ्यासक्रम सोडल्यानंतर त्यांना बीएससी पदवी प्रदान करण्यात आली. जे विद्यार्थी चार वर्षांचा बी.टेक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/09hGfSA

Post a Comment

Previous Post Next Post