Medical PhD Updates: मेडिकलमध्ये पीएचडीसाठी आता मुलाखत नाही? नक्की काय आहे एम्सचा प्रस्ताव

https://ift.tt/Fbs8vI0 PhD Admission Updates: मेडिकल पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशपूर्व मुलाखती बंद करण्यासंदर्भातील एक प्रस्ताव नवी दिल्लीच्या एम्सने शासनाकडे सुपूर्द केला आहे. या मुलाखती बंद केल्याने पीएचडीच्या प्रवेशामध्ये अधिक पारदर्शकता येईल असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. सोबतच, गुणवंत पीएचडी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ आणि इन्स्टिट्यूट फेलोशिप देण्यासाठी इन-हाऊस फंडिंग यंत्रणांचा विकसित याबद्दलही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास येत्या सत्रापासून मेडिकलमध्ये पीएचडीच्या प्रवेशासाठी मुलाखती होणार नाहीत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4wgKV9b

Post a Comment

Previous Post Next Post