SDM जयत मरयन कललय कतयनतर सरच हतय SDM करअर जणन घय य पद आण तयचय पगरवषय

https://ift.tt/KuTgZD7 Career: उत्तर प्रदेश राज्याच्या एसडीएम ज्योती मौर्या हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यांचा एसडीएम पदापर्यंतचा प्रवास आणि कारकिर्दीविषयी सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे. मात्र SDM म्हणजे काय…? त्या पदासाठी नियुक्ती कशी होते…? त्यांची कामे काय असतात याबद्दल आजही काहींना माहिती नाही. तर, या लेखात जाणून घेऊया एसडीएम या बहुचर्चित पदाबद्दल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dikwY60

Post a Comment

Previous Post Next Post