10 Types Of Interviews: मुलाखतीचे हे १० प्रकारचे तुम्हाला माहिती आहेत का? प्रत्येक प्रकारानुसार वेगळी निवड प्रक्रिया

https://ift.tt/a5mxbov Types Of Interviews for Various Jobs: नोकरीची मुलाखत म्हटली की छातीत धडकी भरणं स्वाभाविक आहे. कारण मुलाखतीत कोणते प्रश विचारले जातील, कोणत्या निकषांच्या आधारे आपली निवड केली जाईल अशा कोणत्याही गोष्टींचा अंदाज लावणेही अशक्य असते. एखादे काम करण्यासाठी आपल्यात योग्य क्षमता असूनही ती नेमकी आपल्यातील हे टॅलेंट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आपल्याला जमत नाही आणि यामुळे अनेकदा नोकरी मिळण्याआधीच गमावण्याची वेळ येते. या उलट आपल्यापेक्षा कमी हुशार आणि टॅलेंट असलेल्या एखाद्याला केवळ त्याच्या ‘प्रेझेंटेबल’ असण्यामुळे आणि संभाषण कौशल्यामुळे नोकरी मिळते. पण, अशा परिस्थिती खचून जाऊ नका. त्यापेक्षा मुलाखतीची आधीच नीट तयारी करा.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OqjaLWX

Post a Comment

Previous Post Next Post