'मराठी'वर प्रभुत्व आहे.. मग दूरदर्शनमध्ये सुरु आहे महाभरती.. ‘या’ जागांसाठी करा अर्ज..

https://ift.tt/YceW8Bg Recruitment 2023 प्रसार भारती-दूरदर्शन मुंबईमध्ये वृत्त विभाग 'मराठी' मध्ये पदाभरती सुरु असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार माध्यम क्षेत्रातील विविध एकूण १० पदे आणि २२ जागांसाठी ही भरती आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ir57Zh3

Post a Comment

Previous Post Next Post