Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा

https://ift.tt/rEMdXf3 and HSC Board Exams Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/A7WgtrG

Post a Comment

Previous Post Next Post