DGCA Recruitment 2023: विमान सेवेत नोकरीची संधी! महिलांसाठी ५० टक्के जागा.. पगार ऐकून थक्क व्हाल..

https://ift.tt/dQtluPf Recruitment 2023: देशाच्या विमानसेवेत काम करण्याची इच्छा असेल तर एक खास संधी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयाने (Directorate General Of Civil Aviation) भरती मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत काही विशेष जागांची भरती होणार असून ज्याचा मासिक पगार २ ते ९ लाख असणार आहे. ज्यामध्ये महिलांना समान संधी देण्यात येणार आहे. जाणून घेऊया या भरतीविषयी…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yUFMzT4

Post a Comment

Previous Post Next Post