DRDO ADA Recruitment 2023: डीआरडीओमध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’च्या ५३ पदांवर होणार भरती, या तारखेपर्यत करता येणार अर्ज

https://ift.tt/s4gQH6u ADA recruitment 2023 For Project Engineers: डीआरडीओ एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M3Qqk2K

Post a Comment

Previous Post Next Post