आता Li-Ion Battery Recycle करून वापरात आणणे सहज शक्य; मुंबई विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा जगाला होणार फायदा

https://ift.tt/UsuESj0 University New Research on Li-Ion Battery Recycling: सध्याचे युग हे Li-Ion Battery वर चालणारे आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अनेक उपकरणांमध्ये ली-आयन बॅटरीचा वापर होतो. परिणामी सर्वाधिक ली-आयन ई-वेस्ट (E-Waste) भारतात तयार होतो. परंतु आता या बॅटरीचा पुन्हा वापर करणे शक्य होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. विश्वनाथ आर. पाटील, डॉ. सुनील पेशने आणि रोशन राणे यांनी लि-आयन बॅटरी पुनर्वापराच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JmO2GjC

Post a Comment

Previous Post Next Post