Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; परीक्षेच्या तारखा जाहीर

https://ift.tt/eQsX9Nh Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. TCSच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखा जाणून घेण्यासाठी वाचा...

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EX8vP0c

Post a Comment

Previous Post Next Post