MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती

https://ift.tt/rIM3hFD Exploration and Consultancy Limited Job Vacancy 2023: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL)अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ९४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. एमईसीएलमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची १३ सप्टेंबर २०२३ ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3btDKPv

Post a Comment

Previous Post Next Post