Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये मेगाभरती! लोको पायलट, ट्रेन मॅनेजर सह १३०० पदे भरणार..

https://ift.tt/Xic5RIT Railway Recruitment 2023: रेल्वे भरतीकडे सर्वच भारतीयांचे लक्ष लागलेले असते. अशातच रेल्वेने १३०० जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती सेंट्रल रेल्वेसाठी असणार आहे. लोको पायलेट, गार्ड आणि इतर काही पदांसाठी ही भरती आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता, शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर तपशील जाणून घेऊया..

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I4xqdKE

Post a Comment

Previous Post Next Post