Sub Inspector Recruitment 2023: कंबर कसा.. सब इन्स्पेक्टर पदासाठी सुरु झाली आहे महाभरती! असा करा अर्ज..

https://ift.tt/k4dsY0g Inspector Recruitment 2023: सब इन्स्पेकटर पदासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन, दिल्ली पोलिस आणि सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस मध्ये सब इन्स्पेकटर पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या महाभरतीचे तपशील…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1pYIcTP

Post a Comment

Previous Post Next Post