Talathi Bharti Exam 2023: मुंबतील तलाठी भरती परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ; वेळेपूर्वी प्रवेशद्वार बंद करून नाकारला प्रवेश

https://ift.tt/jMzl8IU Talathi Bharti Exam 2023 Question Paper Leak News: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान महाराष्ट्रभरात अनागोंदी कारभाराची मालिका सुरूच आहे. आज, मुंबईतील एका केंद्रावर नियोजित वेळेपूर्वीची परीक्षा केंद्राचे मुखी प्रवेशद्वार बंद करून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकरण्यात आला. सादर प्रकरणात विविध जिल्ह्यातून मुंबईत परीक्षा देण्यासाठी आलेल्या आलेल्या तब्बल ७० ते ८० वाईद्यार्थ्यंनाचा समावेश आहे. त्यामुळे, आता परीक्षा केंद्राच्या अशा वागणुकीचा त्रास आम्हा उमेदवारांना सहन करावा लागून... होणार्‍या नुकसानची जबाबदारी कोण घेणार..? असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांच्या वतीने केला जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KPaJAFL

Post a Comment

Previous Post Next Post