Young Achievers Scholarship 2023: नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; असा करा अर्ज

https://ift.tt/Gv05ken Young Achievers Scholarship 2023: इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया’ची सुरुवात करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी एक परीक्षा घेतली जाणार असून, शिष्यवृत्तीसाठी देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. आज या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xaJWKIn

Post a Comment

Previous Post Next Post